Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चक्क! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग

जाणून घ्या पद्धत

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय
0
चक्क! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग

नवी दिल्ली । सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप हा अगदी लोकप्रसिद्ध अ‍ॅप म्हणून ओळखला जातो. फोटो, डॉक्यूमेंट्स आणि व्हिडिओची देवाण-घेवाण करण्यासाठी जनता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत असतात. जगभरातील सुमारे 228 कोटी लोकं या अ‍ॅपचा वापरकर्ते आहेत. त्यामुळे आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीसाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच त्यात बदल करत असते. गेल्या काही दिवसांपुर्वी वापरकर्त्यांनी कंपनीला फिडबॅक देत; व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती.

त्यामुळे आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅपचाने एक मोठा बदल केला आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप कॉल करतांना व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंगची सेवा वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वापरकर्त्यांना ‘क्यूब’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतरच ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करता येणार आहे.

गुगल प्ले स्टोरवरून वापरकर्त्यांना ‘क्यूब कॉल रिकॉर्डिंग’ हे अ‍ॉप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर अ‍ॅप ओपन केल्यानंतर ज्या व्यक्तीची व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करायची आहे त्याला कॉल करावे लागणार आहे. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या स्क्रिनवर आपल्याला ‘क्यूब कॉल व्हिजिट’ असा पर्याय आला असेल तर, याचा अर्थ कॉल रिकॉर्डिंग होत आहे.

जर असे पर्याय येत नसेल तर आपल्याला पुन्हा क्यूब अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन Force Voip हे पर्याय सुरु करावे लागणार आहे. त्यानंतरच वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंगचा आनंद घेता येता आहे.

मात्र कंपनीने सांगितले आहे की, न सांगता कोणाची रिकॉर्डिंग करणे हा गुन्हा असून, समोरच्या व्यक्तिला सांगूनच आपण कॉल रिकॉर्ड करावे असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अजून वाचा 

तासभर ट्विटरचा सर्व्हर डाऊन; युजर ट्विट टाकून टाकून थकले

Share post
Tags: New FeaturedTechnology NewsVideo Call RecordingWhatsappचक्क! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग
Previous Post

उत्तर प्रदेशात ४५ हजार कोटींची गुंतवणूक; रोजगार निर्माण होणार

Next Post

जळगावात फ्लिपकार्ट पार्सल बॅगेची चोरी करणारे दोघे अटकेत

Next Post
उमाळा येथे राजकीय वादातून दोन गटात तलवार हल्ला

जळगावात फ्लिपकार्ट पार्सल बॅगेची चोरी करणारे दोघे अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group