Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उत्तर प्रदेशात ४५ हजार कोटींची गुंतवणूक; रोजगार निर्माण होणार

उत्तर प्रदेश सरकारनं गुंतवणूक प्रक्रिया केली सोपी

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in राष्ट्रीय
0
उत्तर प्रदेशात ४५ हजार कोटींची गुंतवणूक; रोजगार निर्माण होणार

उत्तर प्रदेश  – उत्तर प्रदेश सरकारने राज्यात ४५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित केली आहे. राज्यात ४० देशी परदेशी कंपन्या ही गुंतवणूक करणार आहेत. उत्तर प्रदेशात ४५ हजार कोटींची गुंतवणूक; रोजगार निर्माण होणार.

जपान, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, दक्षिण कोरिया यादेशांसह सुमारे १० देशांतीव कंपन्यांनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यास रस दाखवला आहे. औद्योगिक विकास प्राधिकरणानेदेखील (आयडीए) देखील प्रकल्पासाठी ४२६एकर (३२६ भूखंड) दिले आहेत.

या गुंतवणुकीद्वारे उत्तर प्रदेशात १ लाख ३५ हजार ३६२ रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आयडीएनं ज्या कंपन्यांना भूखंडाचं वाटप केलं आहे त्यात लोकांमध्ये हिरानंदानी समूह, सूर्या ग्लोबल, हिंदुस्तान युनिलिव्हर, एमजी कॅप्सूल, हेअर पॅकेजिंग माउंटन व्ह्यू टेक्नोलॉजीज यांचा समावेश आहे.

गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं केलेल्या सुधारणांपैकी सर्वात महत्वाची सुधारणा म्हणजे म्हणजे गुंतवणूक मित्र. याद्वारे देशातील सर्वात मोठे डिजिटल सिंगल विंडो पोर्टल सरकारनं सुरू केलं आहे. हे उद्योजकांना १६६ सेवा प्रदान करते.

या पोर्टलचा एनओसी डिस्पोजल रेट ९३ टक्के आणि आता याचा आऊटस्टँडिंग क्वेरी रिझॉल्युशन रेट ९८ टक्के झाला आहे. याशिवाय कामगार नियम, जमीन वाटप मालमत्ता नोंदणी, पर्यावरण मंजुरी, कर या संदर्भात सरकारने १८६ सुधारणा सरकारनं केल्या आहेत.

अजून वाचा 

या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नाहीत

Share post
Tags: UP SarkarUttarpradesh news
Previous Post

या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नाहीत

Next Post

चक्क! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग

Next Post
चक्क! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग

चक्क! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group