Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुलांचे वसतीगृहात अधिक्षक पदासाठी 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

by Divya Jalgaon Team
June 8, 2021
in जळगाव, प्रशासन
0
मुलांचे वसतीगृहात अधिक्षक पदासाठी 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

mulanche vastrigrah

जळगाव – जिल्ह्यातील सैनिकी मुलांचे वसतिगृहाकरीता कंत्राटी वसतिगृह अधिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे पद हे 24 तास कामकाजाचे असून या पदासाठी रुपये बारा हजार आठशे बहात्तर प्रतिमाह इतके मानधन आहे.

तरी जिल्ह्यातील माजी सुभेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरुन निवृत्त झालेल्या, मराठी व इंग्रजी टाईपिंग येत असलेल्या माजी सैनिकांना आवाहन करण्यात येते की, या पदासाठी इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांचेकडे दिनांक 10 जून, 2021 पर्यंत आवेदन सादर करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0257/2241414 वर संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaon newsनिवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीमाजी सैनिक मुलांचे वसतीगृहराहुल पाटीलराहुल पाटीलनिवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
Previous Post

मोठी बातमी : योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

Next Post

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक देणार महिंद्र रुरल हौसिंग फायनान्सच्या ग्राहकांना

Next Post
इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक देणार महिंद्र रुरल हौसिंग फायनान्सच्या ग्राहकांना

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक देणार महिंद्र रुरल हौसिंग फायनान्सच्या ग्राहकांना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group