Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सुर्यभानंद महाराज यांची अखिल भारतीय वारकरी मंडळावर निवड

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in जळगाव
0
suryabhanand maharaj

यावल –  श्री श्री १००८ महामंडलेश्वर हभप सुर्यभाननंद सरस्वती महाराज ( संस्थापक अध्यक्ष संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था व गोरक्षण शेळगाव ) यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे .

पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाळधी येथील फार्म हाऊसवर पार पडलेल्या बैठकीत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे खान्देश विभागीय अध्यक्ष ह भ प ज्ञानेश्र्वर महाराज नंदुरबारकर, राज्याचे कोषाध्यक्ष ह भ प भावराव महाराज ( मुक्ताईनगर) , ह भ प संजय जमादार ( शिवचरित्रकार कासोदा) व जिल्ह्यातील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते या बैठकीत ही निवड करण्यात आली . वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले यांनी सुर्यभानंद महाराज यांची निवड जाहीर केली .

Share post
Tags: Jalgaon newsSuryabhanand maharajसुर्यभानंद महाराज यांची अखिल भारतीय वारकरी मंडळावर निवड
Previous Post

जळगावमधील उद्योजकाची सुमारे ५५ लाखांची फसवणूक

Next Post

उमर्टीत पाणी पुरवठा योजनेचे आ.लता सोनवणे यांच्याहस्ते उद्घाटन

Next Post
mla lata sonwane news

उमर्टीत पाणी पुरवठा योजनेचे आ.लता सोनवणे यांच्याहस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group