Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय मंडळ अखेर नियुक्त

शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकूण ०७ जणांची प्रशासक नियुक्त

by Divya Jalgaon Team
May 31, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय मंडळ अखेर नियुक्त

krushi bajar samiti pachora

पाचोरा (अनिल येवले) – पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळगाव जिल्हा अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्ती करणे बाबत पत्र प्राप्त झाले असून यामध्ये १ मुख्य प्रशासक तर ६ प्रशासकांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये मुख्य प्रशासक म्हणून पाचोरा-भडगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी चे माजी आमदार दिलीप वाघ तर शिवसेनेचे अभय पाटील,शिवाजी दौलत पाटील,युवराज रामसिंग पाटील,चंद्रकांत धनवडे,रणजित पाटील व जेष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची प्रशासक म्हणून निवड करणे बाबत अशासकीय प्रशासकीय मंडळात समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली असून वरील सर्व व्यक्ती पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर नियुक्ती करण्यास पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव वळवी यांच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे.

Share post
Tags: Divya Jalgaonपाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीयामध्ये मुख्य प्रशासक म्हणून पाचोरा-भडगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी चे माजी आमदार दिलीप वाघ तर शिवसेनेचे अभय पाटीलयुवराजशिवाजी दौलत पाटील
Previous Post

दुचाकी घसरली; विश्वजीत चौधरी यांचा अपघात

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २९ मे २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, २९ मे २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group