Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज २२१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले, ७ जणांचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
May 26, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज २२१ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले असून तर ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात आज दिवसभरामध्ये ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव शहर- ३३, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ- ०४, अमळनेर- ०८, चोपडा- ०५, पाचोरा-०१, भडगाव – ०५ धरणगाव-०१, यावल- १९, एरंडोल- ०३, जामनेर-३६, रावेर-२३, पारोळा-०५, चाळीसगाव-३६, मुक्ताईनगर-१३, बोदवड-१४ इतर जिल्ह्यातील ०२ असे एकुण २२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

प्रशासनाकडून आज आलेल्या अहवालात आजपर्यंत १ लाख ३९ हजार १३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३० हजार ०५७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ६ हजार ५७० बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ०७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दपत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Previous Post

पाचोरा ची सुवर्णा पाटील शिक्षिका यांना श्री रवींद्रनाथ टागोर पुरस्काराने सम्मानित

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, २७ मे २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरूवार, २७ मे २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group