जळगाव, प्रतिनिधी । आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या महानगराध्यक्षपदी जितेंद्र अरुण चांगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, सरचिटणीस प्रदीप पाटील, विशाल देशमुख. जयेश पाटील आदी उपस्थित होते.