Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

माजी आ.गुरुमुख जगवानी यांची कलावंतांना मदत

ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद

by Divya Jalgaon Team
May 7, 2021
in जळगाव, सामाजिक
0
माजी आ.गुरुमुख जगवानी यांची कलावंतांना मदत

जळगाव- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी काल (दि.६) जिल्ह्यातील उद्योजक व दानशूर व्यक्तींना कलावंतांना आर्थिक वा धान्य स्वरुपात मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार गुरुमुख जगवानी यांनी आज एक महिन्याच्या किराणा स्वरुपात मदत सुपूर्द केली.

सद्यस्थितीत कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व कलांचे सादरीकरण बंद झाले आहे. यामुळे या कलाप्रकारांचे सादरीकरण करुन आपली उपजिविका करणाऱ्या कलावंतांवर मात्र आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे त्याला अनुसरून काल जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा तथा अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव शाखेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांना निवेदन देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच उद्योजकांनी पुढे येऊन या कलावंतांना आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदत करावी असे आवाहन केले होते

रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज (दि.७) माजी आमदार गुरुमुखजी जगवाणी यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने या कलावंतांना एक महिन्याचा किराणा या स्वरूपात मदत केली. माजी आमदार गुरुमुखजी जगवाणी यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर , लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोदजी ढगे यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी मनोज आहुजा, अशोकभाऊ लाडवंजारी, सुनीलभैय्या पाटील, अशोकभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

Share post
Tags: #Divya Jalgoan newsकलावंतांना मदतमाजी आ.गुरुमुख जगवानीॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ७ मे २०२१

Next Post

बोगस बियाण्यांची विक्री केल्यास खबरदार ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा !

Next Post
बोगस बियाण्यांची विक्री केल्यास खबरदार ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा !

बोगस बियाण्यांची विक्री केल्यास खबरदार ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group