Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धरणगांव येथे समस्त माळी समाज पंच मंडळातर्फ रुग्णवाहितेस जम्बो सिलेंडर भेट

by Divya Jalgaon Team
May 6, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
धरणगांव येथे समस्त माळी समाज पंच मंडळातर्फ रुग्णवाहितेस जम्बो सिलेंडर भेट

धरणगांव-  धरणगांव येथिल माळी समाज ( मोठा माळी वाडा ) समाज पंच मंडळातर्फ कोवीड – 19 चा पाश्र्वभूमीवर धरणगांव येथिल रुग्णलयात  गुलाबराव पाटील यांनी उपलब्ध करुण दिलेल्या रुग्ण वाहिकेत प्रवासाचा दरम्यान रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सीजन कीटची कमतरता भासत होती. त्यामुळे काही प्रसंगी रुग्ण हा दवाखान्यात पोहचण्यापूर्वी च दगावत होता त्यामुळे या गोष्टीचे ग्राभीयलक्षात ठेऊन धरणगांव येथिल माळी समाज अध्यक्ष व पंच मंडळ यांच्या कडुन रुग्णवाहिकेस जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व कीट उपलब्ध करुण देण्यात आले.

त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाचे प्राण वाचवण्यास मदत तर होईलस त्यांच प्रमाणे गांवातील व ग्रामीण भागातील रुग्णास मुंबई पुणे परंत नेल्यास मदत होणार आहे .समाज अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांनी जम्बो सिलेंडर नगरअध्यक्ष निलेश चौधरी यांच्या उपस्थितीत सपुर्तकेले.

या प्रसंगी माळी समाज पंच मंडळाचे विशवस्त शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ ,माजी नगर अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , सचिव दशरथ महाजन, उपाध्यक्ष निबां जी माळी , कोषाध्यक्ष व्ही . टी . माळी सर , सहसचिव ठिगंबर माळी , विजय महाजन , सुकदेव अण्णा, शिवसेना शहर अध्यक्ष राजेंद्र महाजन , विलास महाजन , राजेंद्र ठाकरे , माजी उपनगर अध्यक्ष वासुदेव चौधरी, मोहन पाटील राहुल रोकडे , रवीद्र जाधव ,रवीद्र कंखरे ,कांतीलाल महाजन,विलास पवार , कमलेश बोरसे , बुट्ट् पाटील बाळू काढून जाधव भुरा भाऊ लोहार पत्रकार सतीश भाऊ बोरसे किशोर पाटील सचिन सोनवणे उपस्थितीत होते

Share post
Tags: Divya Jalgaonमाळी समाजरुग्णवाहितेस जम्बो सिलेंडर भेट
Previous Post

रेणुकानगरातील मजूर महिलेस महापौर – उपमहापौरांनी दिला मदतीचा हात

Next Post

महावितरणच्या २ लाखांवर ग्राहकांचा वीजमीटर रीडिंग पाठवण्यास प्रतिसाद

Next Post
आरोग्याची काळजी घेत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करावा

महावितरणच्या २ लाखांवर ग्राहकांचा वीजमीटर रीडिंग पाठवण्यास प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group