Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन

by Divya Jalgaon Team
May 1, 2021
in आरोग्य, मनोरंजन, राज्य
0
अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई, वृत्तसंस्था : अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन झाले. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले, “आज सकाळी Covid मुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाल्याचे एेकून खूप दु:ख झाले. ते एक सेवानिवृत्त सेना अधिकारी होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेते म्हणून भूमिका केल्या होत्या. त्यांची फॅमिली आणि मित्रांच्या प्रति खूप संवेदना.”

भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर बिक्रमजीत कंवरपाल यांनी 2003 मध्ये अभिनयाची सुरूवात केली होती. त्यांनी पेज 3, रॉकेट सिंह: सेल्समॅन ऑफ द ईयर, आरक्षण, मर्डर 2, 2 स्टेट्स आणि द गाजी अॅटॅक यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. तर दीया और बाती हम, ये हैं चाहतें, दिल ही तो है या मालिकांमध्ये काम केलं होतं.

Share post
Tags: Bikramjit KanwarlalBollywoodCoronaDeathMarathi Newsअभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन
Previous Post

महावितरण : आता विजेच्या मीटरचे रिडींग स्वत:च पाठवा

Next Post

गुजरातमध्ये कोव्हीड हाॅस्पीटलला भीषण आग : 18 रुग्णांचा मृत्यू

Next Post
गुजरातमध्ये कोव्हीड हाॅस्पीटलला भीषण आग : 18 रुग्णांचा मृत्यू

गुजरातमध्ये कोव्हीड हाॅस्पीटलला भीषण आग : 18 रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group