Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

18 ते 45 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी संयम बाळगावा

by Divya Jalgaon Team
May 1, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
18 ते 45 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी संयम बाळगावा

LOS ANGELES, CALIFORNIA - JANUARY 07: A dose of the Moderna COVID-19 vaccine is administered to a staff member at the Ararat Nursing Facility in the Mission Hills neighborhood of Los Angeles on January 7, 2021 in Los Angeles, California. Residents and staff at long term care facilities are on the CDC's highest priority list for vaccinations. While COVID-19 cases in nursing facilities represent just 5 percent of the total cases in California, they account for 35 percent of all Covid deaths in the state. (Photo by Mario Tama/Getty Images)

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या सूचनांनुसार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मर्यादित व प्रातिनिधिक स्वरूपात उद्या (1 मे) पासून सुरू होणार आहे. मात्र यासाठी Cowin app वर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी केल्यावर ज्यांना वेळ व लसीकरण केंद्राचा मेसेज येईल त्यांनाच लसीकरण उपलब्ध होणार आहे.

18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा नाही, त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी केले आहे. 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांचे लसीकरण शासकीय केंद्रावर नियमितपणे सुरू राहील. असेही डाॅ.चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Tags: #Dr. Chavhan18 ते 45 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी संयम बाळगावाJalgaonMarathi NewsVaccine
Previous Post

पीपल्स बँक चेअरमनपदी इंजिनिअर अनिकेत पाटील

Next Post

महावितरण : आता विजेच्या मीटरचे रिडींग स्वत:च पाठवा

Next Post
महावितरण : आता विजेच्या मीटरचे रिडींग स्वत:च पाठवा

महावितरण : आता विजेच्या मीटरचे रिडींग स्वत:च पाठवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group