Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शनिवार, १ मे २०२१

by Divya Jalgaon Team
May 1, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:-आत्मविश्वास वाढीस लागेल. ठामपणे विचार नोंदवाल. मैत्रीतील दुरावा  वाढू देवू नये. नवीन संधीकडे लक्ष द्यावे. सढळ हाताने मदत कराल.

वृषभ:-गप्पा गोष्टींमधून विनोद निर्मिती कराल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. कलेला पोषक वातावरण लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. उत्तम विचार मांडाल.

मिथुन:-काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज नकोत. कामातील क्षुल्लक चुका दुरूस्त करा. वरिष्ठांची मर्जी राखावी.

कर्क:-नवीन मैत्रीचे संबंध जुळून येतील. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामाच्या ठिकाणी हयगय करू नका. क्षुल्लक गोष्टींमुळे मनस्ताप संभवतो. जोडीदाराच्या वागण्याचा शांतपणे विचार करावा.

सिंह:-रेस जुगारापासून दूर राहावे. वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करावा. आलेली संधी सोडू नका. मुलांच्या समस्या समजून घ्याव्यात. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या:-घरगुती समस्या दूर कराव्यात. विरोधाला बळी पडू नका. चांगल्या संगतीत रमून जाल. नवे अनुभव गाठीशी  बांधाल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल.

तूळ:-मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीतील लाभाकडे काटेकोरपणे लक्ष द्या. कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नका.

वृश्चिक:-नातेवाईकांचा विरोध वाढू शकतो. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. खाण्या पिण्याची पथ्ये पाळावीत. उष्णतेचे विकार बळावू शकतात कौटुंबिक बाबींमध्ये विशेष लक्ष घालावे.

धनू:-स्वभावातील  हट्टीपणा कमी करण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामे मनाजोगी पार पडतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात गुंतून पडाल.

मकर:-मानसिक स्थैर्य जपावे. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना सतर्क राहा. बोलताना सारासार विचार करावा.

कुंभ:-किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. अहंभावनेने कामे करू नयेत. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. आततायी  वागणे  टाळावे. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

मीन:-काही खर्च अचानक सामोरी येतील. घरातील कामासाठी वेळ काढाल. व्यावसायिक गोष्टींचे भान राखावे. हातातील कलेसाठी वेळ काढावा. मनातील वैर भावना काढून टाकावी.

Share post
Tags: १ मे २०२१आजचे राशीभविष्यशनिवार
Previous Post

राज्यातील शाळा व महाविद्यालयांना १३ जूनपर्यंत सुट्टी

Next Post

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न (व्हिडिओ)

Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न (व्हिडिओ)

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group