Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मानियार बिरादरीतर्फे कहेकशा परवीन याच्या सत्कार

by Divya Jalgaon Team
April 30, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
मानियार बिरादरीतर्फे कहेकशा परवीन याच्या सत्कार

जळगाव – जळगाव शहरातील मेहरून भागातील रहिवासी व जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे एम बी बी एस चे शिक्षण घेणारी कहेकशा परवीन विकार अहेमद ही एम बी बी एस ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होताच तिने औरंगाबाद हुन येऊन मानियार बिरादरी च्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये सुरू असलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ला भेट देऊन रुग्णांची पाहणी करून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

यावेळी बिरादरीचे अध्यक्ष तथा हॉस्पिटल चे मुख्य समन्वयक फारुक शेख यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी तिचे वडील विकार अहेमद, कोविड सेंटर चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रियाज बागवान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एजाज खान , डॉ मोहसीन शेख, व्यवस्थापक रइस शेख आदी उपस्थित होते.
कहेकशा परवीन ही जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवानिवृत्त मेडिकल स्टोर इन्चार्ज सगीर अहमद यांची नात असून, के परविन मेडिकल स्टोर चे संचालक विकार अहमद( गुड्डू) यांची मुलगी आहे तर डे नाईट मेडिकल स्टोर चे संचालक इफ्तेखार अहेमद(समी) यांची पुतणी आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे

Share post
Tags: Divya Jalgaonफारुक शेखमानियार बिरादरी
Previous Post

यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारत आवारातील ध्वजारोहण रद्द

Next Post
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारत आवारातील ध्वजारोहण रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारत आवारातील ध्वजारोहण रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group