Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापौरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन (व्हिडिओ)

by Divya Jalgaon Team
April 28, 2021
in जळगाव, सामाजिक
0
महापौरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी – शहर महानगरपालिकेतर्फे महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त माल्यार्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी असल्याने शिवतीर्थ मैदान येथे महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. प्रसंगी अपर आयुक्त आयुक्त विद्या गायकवाड, कार्यालय अधीक्षक राजेंद्र पाटील, राजेंद्र सुलाखे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsजळगावात महापौरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन (व्हिडिओ)
Previous Post

स्टेट बँकेत 5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार

Next Post

जळगावातील “शावैम” मध्ये अग्निशमन विभागाचे “मॉकड्रील” (व्हिडिओ)

Next Post
जळगावातील “शावैम” मध्ये अग्निशमन विभागाचे “मॉकड्रील” (व्हिडिओ)

जळगावातील "शावैम" मध्ये अग्निशमन विभागाचे "मॉकड्रील" (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group