Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तरुणीचा विनयभंग

by Divya Jalgaon Team
April 26, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
माहेरून १ लाखासाठी विवाहीतेचा छळ

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागातील कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेल्या सामाजिक कार्यकर्त्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहिता गेल्या तीन वर्षापासून पतीसोबत पिंपळा येथे राहत होते घरामध्ये त्या दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने विवाहिता हाताश होवून सामाजिक कार्यकर्त्या तरूणी यांच्याकडे येवून कौटुंबिक वाद कथन केले. त्यानंतर मैत्रिणीला सोबत घेवून रविवारी २५ मार्च रोजी विवाहितेच्या घरी जावून विवाहितेला नांदविण्यास सांगितले. त्यावर विवाहिताचे पती राकेश राजेश गोटे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना यांना अश्लिल शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तर विवाहितेची सासू भारती राजेश गोटे यांनी शिवीगाळ करून खोट्या गुन्हा दाखल करण्याचा दम दिला.

विवाहितेसह सामाजिक कार्यकर्त्या यांनी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस स्थानक गाठले. विवाहितेच्या पतीसह सासू विरूध्द तक्रार दिली. दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुरूवातील तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर अदखपत्र म्हणून गुन्हा दाखल केला. सामाजिक कार्यकर्त्या रामानंद पोलीस स्थानकात असतांना विवाहितेचे पती राकेश गोटेने पोलीस ठाण्याच्या आवारात येवून अश्लिल शिवीगाळ केली. रात्री उशीरा १ वाजता सामाजिक कार्यकर्त्या यांच्या फिर्यादीवरून अश्लिल शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी राकेश गोटे आणि भारती गोटे या दोघांवर रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: crimeJalgaonकौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तरुणीचा विनयभंग
Previous Post

18 ते 45 मधील फक्त याच नागरिकांना मिळणार लस, अत्यंत महत्त्वाची माहिती

Next Post

महापौरांच्या विनंतीला यश, मनपात युपीआयद्वारे करता येणार भरणा!

Next Post
यूपीआय पेमेंट सर्व्हिसेसमध्ये मोठा बदल

महापौरांच्या विनंतीला यश, मनपात युपीआयद्वारे करता येणार भरणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group