Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, २६ एप्रिल २०२१

by Divya Jalgaon Team
April 26, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सतत खटपट करत राहाल. कामाचा ताण जाणवेल. चिकाटी सोडू नका.

वृषभ:- सर्वांशी गोड बोलणे ठेवाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. बर्‍याच दिवसांची हौस पूर्ण करून घ्याल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. प्रेमाच्या दृष्टीने उत्तम मैत्री लाभेल.

मिथुन:- मनातील विचित्र कल्पना काढून टाका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रेम प्रकरणाला बहार येईल. रेस व जुगार यांतून लाभ संभवतो. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल.

कर्क:- नातेवाईकांकडून कौतुक केले जाईल. घरातील वातावरण खेळकर राहील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. घरगुती कामे आनंदाने पार पाडाल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणा दिसून येईल.

सिंह:- जवळच्या प्रवासाचा योग येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी खटके उडू शकतात. बर्‍याच दिवसांनी भावंडांची गाठ पडेल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.

कन्या:- कौटुंबिक वातावरणात रमून जाल. आवडीच्या गोष्टी करण्यात भर द्याल. चारचौघांत आपली कला सादर करा. योग्य संधीची वाट पहावी लागेल. कामातील अडथळे दूर होतील.

तूळ:- दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. नातेवाईकांचे प्रश्न जाणून घ्याल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. आर्थिक स्थैर्याकडे लक्ष द्याल.

वृश्चिक:- जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मानसिक चंचलता जाणवेल. हातातील कामात यश येईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

धनू:- क्षुल्लक वादावादीत अडकू नका. काटकसरीवर भर द्यावा. प्रवासात योग्य सावधानता बाळगावी. हातात नवीन अधिकार येतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल.

मकर:- काही कामे अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. कामाच्या ठिकाणी चंचलता टाळावी. नातेवाईकांशी सामोपचाराचे धोरण ठेवावे. खर्चाचे गणित नव्याने मांडावे लागेल. नसती काळजी करत बसू नका.

कुंभ:- पित्त विकार बळावू शकतो. इतरांना सहृदयतेने मदत करू शकाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरगुती कामात वेळ घालवाल. रागावर नियंत्रण ठेवावे.

मीन:- सामाजिक जाणीवेपोटी काम कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.

Share post
Tags: २६ एप्रिल २०२१आजचे राशीभविष्यसोमवार
Previous Post

जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

Next Post

जळगावातील मुख्य स्टेट बँकजवळून जाणाऱ्या भरधाव कारने दिली दुचाकीला धडक

Next Post
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

जळगावातील मुख्य स्टेट बँकजवळून जाणाऱ्या भरधाव कारने दिली दुचाकीला धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group