Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजप वैद्यकीय आघाडी (ग्रामीण)ची जिल्हा कार्यकारणी जाहीर

by Divya Jalgaon Team
April 25, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
भाजप वैद्यकीय आघाडी (ग्रामीण)ची जिल्हा कार्यकारणी जाहीर

जळगाव – भारतीय जनता पार्टी , जळगाव जिल्हा ग्रामीण च्या वैद्यकीय आघाडी ( चिकित्सा प्रकोष्ठ )ची नूतन कार्यकारणी ,मुख्य संयोजक डॉ . नरेंद्र ठाकूर , नगरसेवक एरंडोल ह्यांनी जळगाव जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे व सरचिटणीस सचिन पानपाटील व भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ . नितु पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच जाहीर करण्यात आली असून प्रा . डॉ . विजय शास्त्री ह्यांची फार्मसी शाखेच्या सहसंयोजक पदी तर डॉ. प्रशांत भोंडे व डॉ. कुंदन फेगडे ह्यांची विशेष आमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडी चे मुख्य संयोजक डॉ. अजित गोपछडे ह्यांच्या नेतृत्वाखाली नव्याने आकार घेत असलेल्या ह्या आघाडीत आता वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या एलोपॅथी , आर्युवेदिक , होमिओपॅथी , दंतचिकित्सा ह्या शाखेतील डॉक्टरांबरोबरच फार्मसी ( ओषधनिर्माणशास्त्र ) , रेडिओग्राफर , फिजिओथेरपिस्ट व इतर निमवैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला जात आहे .

नव्यानेच नियुक्त झालेल्या जिल्हा वैद्यकीय आघाडी च्या कार्यकारणीत एरंडोल येथील शास्त्री इन्सिट्यूट ऑफ फार्मसी ह्या कॉलेजचे संस्थापक डॉ.प्रा.विजय शास्त्री ह्यांची जळगाव जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडी च्या जिल्हा सहसंयोजक ( फार्मसी ) पदी नियुक्ती करण्यात आली आहे .जामनेर येथील डॉ . प्रशांत भोंडे ( गटनेता नपा जामनेर ) आणि डॉ . कुंदन फेगडे ( नगरसेवक यावल ) ह्यांची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. केयूर चोधरी , लोहारा ( पाचोरा ) ह्यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर जिल्हा सहसंयोजक खालीलप्रमाणे आहेत. 
डॉ.संजीव पाटील (जामनेर) , डॉ.सुनील पाटील (साकळी , यावल), डॉ.जीवन पाटील ( पाचोरा ),डॉ.शैलेश सूर्यवंशी (धरणगाव) ,डॉ.मनोज विसपुते (जामनेर) , डॉ.मनोहर भामरे (चाळीसगाव) , डॉ.महेश वाणी ( चाळीसगाव ) , डॉ.सनी जैन ( भुसावळ ) डॉ.शिवाजी उभाळे , (पाचोरा), डॉ.पंकज चौधरी (चुंचाळे चोपड) डॉ.पराग पाटील (दंतचिकित्सा , यावल) , डॉ.नरेंद्र अग्रवाल (दंतचिकित्सा ,चोपडा) सुरेंद्र सोंनोने ( रेडिओग्राफर निमवैद्यकीय , भुसावळ)

नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व जिल्हा सहसंयोजकांचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्रभारी ,राज्य भाजप वैद्यकीय आघाडी आ.गिरीश महाजन , राज्य जनजातीय क्षेत्र संपर्क प्रमुख किशोर काळकर ,उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे , राज्य भाजप उपाध्यक्ष स्मिता वाघ ,भाजप जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे , खा. रक्षाताई खडसे , खा. उन्मेषदादा पाटील ,आ.चंदुभाई पटेल , जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील ,उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.प्रशांत पाटील , उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ नितु पाटील ह्यांनी अभिनंदन करून आगामी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share post
Tags: आ.गिरीश महाजनवैद्यकीय आघाडी (ग्रामीण)ची जिल्हा कार्यकारणी
Previous Post

जिल्ह्यात आज 1070 रुग्ण कोरोनाबाधित आढळले, 20 जणांचा मृत्यू

Next Post

जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

Next Post
जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group