Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज 1070 रुग्ण कोरोनाबाधित आढळले, 20 जणांचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
April 25, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज 1070 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून तर जिल्ह्याभरात 1097 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तसेच आज 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव शहर- १९३, जळगाव ग्रामीण-५७, भुसावळ- १२०, अमळनेर-१७१, चोपडा-५५, पाचोरा-३३, भडगाव-२१, धरणगाव-४४, यावल-४२, एरंडोल-४१, जामनेर-७७, रावेर-४५, पारोळा-३७, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-५४, बोदवड -३१ आणि इतर जिल्ह्यातील ४  असे एकुण १ हजार ७० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख १६ हजार ८६८ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ३ हजार ८९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ८९९ बाधित रूग्ण विविध कोवीड  रूग्णालयात उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे दिवसभरात आज जिल्ह्यात २० रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण मृतांचा आकडा २ हजार ७८ वर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Share post
Tags: 20 जणांचा मृत्यूCoronaJalgaonजिल्ह्यात आज 1070 रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

शेंदुर्णीतील शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा

Next Post

भाजप वैद्यकीय आघाडी (ग्रामीण)ची जिल्हा कार्यकारणी जाहीर

Next Post
भाजप वैद्यकीय आघाडी (ग्रामीण)ची जिल्हा कार्यकारणी जाहीर

भाजप वैद्यकीय आघाडी (ग्रामीण)ची जिल्हा कार्यकारणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group