Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राका कुटुंबीयांच्या महापौरांच्या हस्ते सत्कार

by Divya Jalgaon Team
April 25, 2021
in जळगाव, सामाजिक
0
राका कुटुंबीयांच्या महापौरांच्या हस्ते सत्कार

जळगाव- भगवान महावीर जयंती निमित्त राका कुटुंबीयांच्या शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देवून सत्कार करून महावीर जयंतीच्या महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी शुभेच्छा दिल्या तसेच समस्त जैन समाजातील बांधवांना ही व्यक्तिगत फोन करून आपल्या सदभावना व्यक्त करत महापौरांनी शुभेच्छा दिलेत.

महावीर जयंती निमित्त श्रीमती सुशीला इंदरचंद राका, अपूर्वा राका, त्यांचे पती अतुल राका, त्यांची मुलगी डॉक्टर दिशा व मुलगा ईशान राका या सर्वांना आज महापौर जयश्री महाजन यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या तसेच श्रीमती सुशीला इंदरचंद राका यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देवून त्यांना पेढा भरवून सर्वांचे अभिनंदन ही केले. या कोरोना काळात ज्या घरांमध्ये स्वयंपाक करणार कोणीही नाही, अशा सर्व जणांना गेल्या वर्षभरापासून दररोज शंभर हून अधिक लोकांना सकस शुद्ध शाकाहारी जेवण बनवून, राका परिवार नि:शुल्क सेवा देत असल्याने आज त्यांच्या घरी प्रत्यक्ष जावून त्यांचे सत्कार केले. समाजाप्रती आपली आत्मीयता, सदभावना व सेवा हीच खरी भगवान महावीरांची शिकवण आपण आचरणात आणत आहात म्हणूनच मला आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटताना तुमचा सत्कार करताना मनापासून आनंद होत आहे, ही भावना याप्रसंगी महापौर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अपूर्वा राका यांच्या बरोबर मदत करणाऱ्या लता थोरात ,सोनी काळे , वैशाली चिमणकर यांचा ही यावेळी पुष्पगुच्छ देऊन महापौरांनी सत्कार केला. याप्रसंगी माजी नगरसेवक अमर जैन व ललित धांडे यांची उपस्थिती होती.

Share post
Tags: Divya Jalgaonनगरसेवक अमर जैनमहापौर जयश्री सुनिल महाजनराका कुटुंबीयांच्या महापौरांच्या हस्ते सत्कार
Previous Post

संजय गरुड यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

शेंदुर्णीतील शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा

Next Post
शेंदुर्णीतील शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा

शेंदुर्णीतील शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group