Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे कोरोनामुळे निधन

by Divya Jalgaon Team
April 24, 2021
in आरोग्य, जळगाव
0
महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे कोरोनामुळे निधन

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी रमेश डोंगर शिंदे (वय – ५४, रा. द्रौपदीनगर) यांचा शनिवारी सायंकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे.

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शिंदे हे खासगी दवाखान्यात उपचारार्थ आठवडाभरापासून दाखल होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. अत्यंत धडाडीचे समजले जाणारे शिंदे हे महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने महासंघाच्या माध्यमातून प्रयत्नशील असायचे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी- अधिकारी संघटनेचेही ते सचिव होते. विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी वृत्तपत्रात मुद्रितशोधक व उपसंपादक म्हणूनही काही वर्षे काम केले.

Share post
Tags: CoronaDeathJalgaonMarathi Newsमहाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे कोरोनामुळे निधन
Previous Post

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून अपहरण झालेल्या पोलिसाची हत्या

Next Post

पती पत्नी एका आठवड्यात ठरले कोरोनाचे बळी!

Next Post
पती पत्नी एका आठवड्यात ठरले कोरोनाचे बळी!

पती पत्नी एका आठवड्यात ठरले कोरोनाचे बळी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group