Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शहरातील व्यापारी संकुलांची स्वच्छता, महापौरांनी केली पाहणी!

by Divya Jalgaon Team
April 22, 2021
in जळगाव
0
शहरातील व्यापारी संकुलांची स्वच्छता, महापौरांनी केली पाहणी!

जळगाव – शहरातील मनपा मालकीच्या व्यापारी संकुलांची स्वच्छता मोहीम मनपाने हाती घेतली असून गेल्या दोन दिवसात ४ प्रमुख व्यापारी संकुल स्वच्छ करण्यात आले आहेत. गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांनी कामाची पाहणी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध जाहीर केले असल्याने शहरातील व्यापारी संकुल बंद आहेत. मनपा मालकीच्या व्यापारी संकुलात अस्वच्छता वाढली असल्याच्या तक्रारी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे आल्या होत्या. महापौरांनी आरोग्य विभागाला सूचना देत तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याचे सांगितले होते. तीन दिवसापूर्वी गोलाणी मार्केटची स्वच्छता केल्यानंतर महात्मा फुले मार्केट, जुने, नवीन बी.जे.मार्केटची स्वच्छता करण्यात आली. गुरुवारी सकाळी महापौर जयश्री महाजन यांनी प्रत्यक्षात जाऊन स्वच्छता अभियानाची माहिती घेतली.

दरम्यान, मनपाकडून शहरातील सर्व लहानमोठ्या व्यापारी संकुलांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असून स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsमहापौरांनी केली पाहणी!शहरातील व्यापारी संकुलांची स्वच्छता
Previous Post

सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्रीच्या वेळा निश्चित

Next Post

‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

Next Post
‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group