Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

येत्या दहा दिवसांत बेवारस वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

by Divya Jalgaon Team
April 19, 2021
in जळगाव
0
येत्या दहा दिवसांत बेवारस वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

चाळीसगाव, प्रतिनिधी । येत्या दहा दिवसांत मुळ दस्तऐवज दाखवून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील  बेवारस वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले

अपघात, चोरी व बेवारस वाहने ग्रामीण पोलिस ठाण्यात तशीच पडून आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत वाहन मालकांनी मुळ कागदपत्रे दाखवून आपली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे. जर वाहनधारकांनी दहा दिवसांत मालकी हक्क नसल्याचे मुळ दस्तऐवज सादर न केल्यास त्या सर्व वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथून मुल्यांकन करून रितसर लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यातून मिळालेली रक्कम हि शासनास भरणा करण्यात येणार आहे.

सदर बेवारस वाहने ओळखता यावे म्हणून वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक व चेसिस नंबर येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहेत. नोटीस बोर्डावर आपापल्या वाहनांची खात्री करूनच मुळ दस्तऐवज सादर करावयाचे आहे. यासाठी दहा दिवसांच्या अवधीत मुळ दस्तऐवज सादर करावयाचे आहे.

Share post
Tags: ChalisgaonJalgaonPolice Stationयेत्या दहा दिवसांत बेवारस वाहने घेऊन जाण्याचे आवाहन
Previous Post

एलपीजी गॅसवर जबरदस्त ऑफर, फक्त ९ रुपयांत मिळवा सिलिंडर

Next Post

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला, अनेकांना जेवण नाहीच(व्हिडीओ)

Next Post
मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला, अनेकांना जेवण नाहीच(व्हिडीओ)

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला, अनेकांना जेवण नाहीच(व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group