Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सावधान : जिल्ह्यात आज १११५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
April 17, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात १११५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून यात २१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरामध्ये ११०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जळगाव शहर-२६०, जळगाव ग्रामीण-१५, भुसावळ-२१३, अमळनेर-१७, चोपडा-१२२, पाचोरा-३६, भडगाव-१०, धरणगाव-४५, यावल-३८, एरंडोल-५८, जामनेर-६५, रावेर ७७, पारोळा-३१, चाळीसगाव -४६, मुक्ताईनगर-४२, बोदवड-३४ आणि इतर जिल्हे ८ असे एकुण १ हजार ११५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख ८ हजार २१८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९५ हजार ०७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार २३० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून एकुण २१ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ रूग्ण चाळीसगाव तालुक्यातील आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Share post
Tags: #Corona ReportJalgaonJalgaon Corona NewsJalgaon newsसावधान : जिल्ह्यात आज १११५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

पै. अनिकेत घुले यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप (व्हिडिओ)

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १३५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next Post
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १३५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १३५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group