Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्फोट : जिल्ह्यात आज 1030 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
April 16, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज १०३३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून यात आज दिवसभरात २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११०३ रूग्ण बरे होऊन घरी परतले.

जळगाव शहर-२१२, जळगाव ग्रामीण-५९, भुसावळ-१३०, अमळनेर-१०५, चोपडा-८७, पाचोरा-७९, भडगाव-१०, धरणगाव-५३, यावल-३०, एरंडोल-४९, जामनेर-१९, रावेर-८४, पारोळा -२७, चाळीसगाव-३७, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील २० असे एकुण १ हजार ३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ७ हजार १०३ बाधित रूग्ण आढळून आले आहे त्यापैकी ९३ हजार ९७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार २३९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातून २० बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Share post
Tags: #Corona ReportCoronaJalgaonस्फोट : जिल्ह्यात आज 1030 रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

‘मीच माझा रक्षक’ म्हणत कोल्हापूरच्या तरुणाची जळगावात कोरोनाविरोधात जनजागृती

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, १७ एप्रिल २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, १७ एप्रिल २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group