Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये

by Divya Jalgaon Team
October 30, 2020
in राज्य
0
shivbhojan thali 6 month 5 rupees news

मुंबई (वृत्तसंस्था) – शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत 5 रुपये एवढा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर पासून पुढील 6 महिन्यासाठी हा दर लागू राहील.  जानेवारी 2020 पासून 10 रुपये एवढ्या दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती.  कोरोनामुळे मार्च पासून या थाळीची किंमत 5 रुपये एवढी करण्यात आली.

सध्या एकूण 906 शिवभोजन केंद्रांमधून थाळ्यांचे वितरण होते.  ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2 कोटी थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.

Share post
Tags: latest newsMarathi NewsMumbai NewsOnly 5 rupsShivbhojan ThaliSix Month
Previous Post

माजी सैनिक, विधवांकरिता घरपट्टी मालमत्ता कर माफीसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना

Next Post

रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क, औरंगाबादला वैद्यकीय उपकरण

Next Post
महाराष्ट्र घाबरला नाही., घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क, औरंगाबादला वैद्यकीय उपकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group