जळगांव – महावितरणच्या जळगांव परिमंडळात दि. 14 एप्रिल, 2021 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. अरूण शेलकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी, उपकार्यकारी अभियंता श्री. पवन नंदरधने, सहाय्यक अभियंता श्री. सुरेश पाचंगे, श्री. सिध्दार्थ लोखंडे, उपस्थित होते.