जळगाव – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त टायगर ग्रुप जळगावतर्फे अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी गौरव उमप, मनोज बाविस्कर, किरण चौधरी, राहुल उमप, सोपान मानकर, आनंद घुगे, विजय पाटील, लाला उमप, अंकुश मराठे, प्रवीण निंबाळकर, विवेक नेते लेकर विकी पाटील, भैय्या पाटील, शुभम उमप व टायगर ग्रुप मित्र परिवार आदी उपस्थित होते. पुष्पहार डॉ. बाबासाहेब अर्पण करून अभिवादन केले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस यावेळी टायगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.