Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

केशवस्मृती प्रतिष्ठान भुसावळ येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन (व्हिडिओ)

by Divya Jalgaon Team
April 14, 2021
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
केशवस्मृती प्रतिष्ठान भुसावळ येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन (व्हिडिओ)

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता भुसावळ शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा ITI परिसर, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ आज सकाळी १० वाजता आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, भुसावळ नगरपरिषद आरोग्य अधिकारी डॉ किर्ती फलटणकर , शासकीय ITI चे प्राचार्य गवई, रा.स्व.संघाचे भुसावळ जिल्हा संघचालक डॉ विजय सोनी केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील,सतिश मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कोविड सेंटर मध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून दाखल रुग्णांसाठी योगासन, सात्विक आहार, तद्न्य व प्रशिक्षीत डॉक्टरांचे उपचार, समुपदेशन करण्यात येणार आहे. उद्घाटन पूर्वी मान्यवरांनी कोविड सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. आमदार श्री संजय सावकारे यांनी आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठान समाजातील गरजा ओळखुन त्याप्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. या कोविड केअर सेंटरचा भुसावळकर नागरिकांना निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले. कोविड रुग्णांनी श्री केदार ओक – 9422781375, श्री प्रविण कुलकर्णी 7588814636 यांना संपर्क साधावा. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रविण देवरे, प्रविण कुळकर्णी, किरण सोहळे, प्रविण दांडगे यांनी परिश्रम घेतले

Share post
Tags: Corona CenterDivya JalgaonJalgaon newsMarathi Newsआमदार संजय सावकारेकेशवस्मृती प्रतिष्ठानकोविड सेंटर
Previous Post

महापौरांनी लोकसहभागातून स्मशानभूमीत तयार करून घेतले ७ ओटे (व्हिडिओ)

Next Post

चंद्र दर्शन न झाल्याने बुधवार पासून रमजान पर्वा ला सुरवात

Next Post
चंद्र दर्शन न झाल्याने बुधवार पासून रमजान पर्वा ला सुरवात

चंद्र दर्शन न झाल्याने बुधवार पासून रमजान पर्वा ला सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group