Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ११६७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
April 9, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११६७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले यात ११७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आज १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर-१६०, जळगाव ग्रामीण-४४, भुसावळ-१८०, अमळनेर-७५, चोपडा-१६३, पाचोरा-४४, भडगाव-३४, धरणगाव-४७, एरंडोल-४१, जामनेर-७४, रावेर-३९, पारोळा-५, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-४४, बोदवड-३ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १ हजार १६७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आज आलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ९९ हजार ४५६ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ८५ हजार ९८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित ११ हजार ७०९ बाधित रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला असून यात एरंडोल तालुक्यातील ४ तर पाचोरा तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Tags: CoronaJalgaonMarathi Newsजिल्ह्यात आज ११६७ रूग्ण कारोनाबाधित आढळले
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

पै. ऋषिकेश भंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम (व्हिडिओ)

Next Post
टायगर ग्रुप जळगाव पै. ऋषिकेश भंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम जळगाव - टायगर ग्रुप जळगाव पै. ऋषिकेश भंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, माक्स वाटप, अन्नदान वाटप करण्यात आले आणि रेड प्लस बँकच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. टायगर ग्रुप भारत चे अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव, सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे. यावेळी आयोजक गौरव उमप, सोपान मानकर, ग्रामपंचायतचे सदस्य आनंद घुगे, मनोज बाविस्कर, अजय शिरसाठ, जितेंद्र निबाळकर, कुणाल बारी, शुभम सोनार, गणेश गोपाल, किरण चौधरी, विशाल पाटील, रवींद्र पाटील, प्रणव शर्मा तसेच रक्तदान शिबिरांचे रेड प्लस बँक यांच्या सौजन्याने आयोजित केला आहे. रक्तदान शिबिराला डॉ. भरत गायकवाड, रक्तदाता विवेक महाजन उपस्थित होते.

पै. ऋषिकेश भंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group