मुंबई, वृत्तसंस्था । राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्ली गाठलेली असताना इकडे राज्याचे नवे गृहमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.
CM Uddhav Thackeray forwards Maharashtra Home Minister Anil Deshmukh’s (file pic 1) resignation to Governor, also informs that Dilip Walse Patil (file pic 2) will have charge of Home department now: Maharashtra Chief Minister’s Office (CMO) pic.twitter.com/4qykxQsJAy
— ANI (@ANI) April 5, 2021
/p>