Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अमळनेर शहरात तीन दिवसांचा कडक जनता कर्फ्यु

by Divya Jalgaon Team
April 2, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
एरंडोल नगरपालिका क्षेत्रात २४ ते २८ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत खूप जास्त रूग्णसंख्या होती. नंतर संसर्ग कमी झाल्यानंतर मध्यंतरी पुन्हा रूग्ण वाढले होते. तर अलीकडच्या काळात शहरासह तालुक्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पुन्हा शनिवार व रविवार असे दोन दिवस तर पालिकेने सोमवारी शहरात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमळेनर शहरात तीन दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सोमवारी जनता कर्फ्यू असल्याने शहरातील आठवडे बाजार बंद राहणार आहे.

अमळनेर पालिका हद्दीतील सर्व बाजारापेठ, आठवडे बाजार बंद तसेच किराणा दुकाने, अनावश्यक इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजीपाला, फळ विक्री केंद्र बंद राहिल. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद तसेच हॉटेल, रेस्टॉरंट होम डिलिव्हरी वगळता बंद राहतील. तर सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळ, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहिल. तर, दुध विक्री केंद्र, वैद्यकिय उपचार व सेवा, मेडिकल, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार संबंधित दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे.

Share post
Tags: #Public CurfueAmalnerJalgaonअमळनेर शहरात तीन दिवसांचा कडक जनता कर्फ्यु
Previous Post

बारावी बाेर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून उपलब्ध होणार

Next Post

जळगाव ते मनमाड राष्ट्रीय महामार्गासाठी २५२ कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा

Next Post
मोठी बातमी : महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २७८० कोटींची घोषणा

जळगाव ते मनमाड राष्ट्रीय महामार्गासाठी २५२ कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group