Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आरबीआय ऑफिस अटेंडंट भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी, असे करा डाउनलोड

by Divya Jalgaon Team
April 1, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
मोठा निर्णय! आता बँक खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in वर जा.

येथे ‘Current Vacancies’ च्या विभागात जा.
आता CALL LETTERS क्लिक करा.
येथे ‘Mar 31, 2021- Recruitment for the post of Office Attendants (2020)’ या लिंकवर क्लिक करा.
यानंतर Registration No / Roll No आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख प्रविष्ट करा.
आता प्रवेशपत्र स्क्रीनवर ओपन होईल.
ते डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
या थेट लिंकवर क्लिक करून आपण प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.

कुठे होणार पोस्टिंग?

या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील विविध शहरांमधील आरबीआय कार्यालयात पोस्ट केले जाईल. यात अहमदाबादमध्ये 50, बंगलोरमध्ये 28, भोपाळमध्ये 25, चंदीगडमध्ये 31, चेन्नईमध्ये 71, हैदराबादमध्ये 57, कानपूरमध्ये 69, मुंबईत सर्वाधिक 202, नागपुरात 55 आणि नवी दिल्लीत 50 जागा आहेत. इतर जागांच्या तपशीलासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

कसा असेल एक्झाम पॅटर्न?

प्रश्नपत्रिकेत रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल एबिलिटी असे 30-30 प्रश्न असतील. 120 गुणांसाठी 120 प्रश्न असतील. यासाठी 90 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केला जाईल.

एकूण पदे

एकूण 841 पदांवर नियुक्तीसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येत आहेत. यापैकी 454 पदे अनारक्षित आहेत. ओबीसीसाठी 211, ईडब्ल्यूएससाठी 76, एसटीसाठी 75 आणि एससीसाठी 25 पदे आरक्षित आहेत.

Share post
Tags: #RBIअसे करा डाउनलोडआरबीआय ऑफिस अटेंडंट भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी
Previous Post

आजपासून 45 वर्षांपेक्षा वयाच्या नागरिकांचे होणार लसीकरण

Next Post

भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत उपमहापौर कुलभूषण पाटील यांना निवेदन

Next Post
भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत उपमहापौर कुलभूषण पाटील यांना निवेदन

भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत उपमहापौर कुलभूषण पाटील यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group