जळगाव – समाजवादी पार्टीच्या जिल्हा निरीक्षक शेख मोईनुद्दिन इक्बाल अहमद(शेकु) यांच्यातर्फे लॉकडाउन मध्ये पोलीस कर्मचारी ड्युटी करत असताना त्यांना समाजवादी पार्टीचे जिल्हा निरीक्षक शेख मोहिनुद्दीन इकबाल अहमद यांच्यातर्फे चहा व पाणी बॉटल ची व्यवस्था करण्यात आली.
समाजवादी पार्टीतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी चहा पाणी बॉटलची व्यवस्था
यावेळी समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते साजिद तडवी ,प्रशांत झेंडे, अकील पटेल, युसुफ शहा, युसुफ खाटीक यांची उपस्थिती होती त्यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात करून त्यांना चहा पाणी देण्यात आले.