Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नांदेडमध्ये शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर तलवारीने हल्ला (व्हिडिओ)

by Divya Jalgaon Team
March 30, 2021
in राज्य
0
नांदेडमध्ये शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर तलवारीने हल्ला (व्हिडिओ)

नांदेड, वृत्तसंस्था | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोरोना रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी प्रशासनाने दिलेली नव्हती.यामुळे,शीख समाजाच्या हल्ला मोहल्ला कार्यक्रमात मोठा राडा झाला आहे.

<

Maharashtra: 4 Police personnel injured after some Sikh youth broke gates of Gurudwara in Nanded & allegedly attacked them. SP says, ‘Permission for Hola Mohalla wasn’t granted due to #COVID19. Gurudwara committee was informed & they’d said that they would do it inside Gurudwara” pic.twitter.com/clOBTQBb9F

— ANI (@ANI) March 29, 2021

p>

शेकडो लोकांच्या जमावाने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला आहे.यामध्ये चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून दहा जणांची प्रकृती अत्यवस्थ आहेत.त्यामुळे,राज्यात कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार,सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भाविक नांदेड येथील गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले.यावेळी,मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.याच दरम्यान पोलीसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेटेस तोडली आहेत.

त्यामुळे,मोठा तणाव निर्माण होऊन अनेक पोलिस,गार्डंना हल्लेखोरांनी तलवार,काठ्या तसेच दगडांनी मारहाण केली.पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह सात वाहनांची या दंगेखोरांनी नासधूस केली आहे.तसेच,या ठिकाणी सदर घटनेचे चित्रीकरण करत असणाऱ्या व्यक्तीचे तीस ते चाळीस मोबाईल देखील फोडण्यात आले आहेत.सध्या जरी नांदेड मधील परिस्थीती नियंत्रणात असली तरी वातावरण मात्र तणावपूर्ण आहे.

https://youtu.be/E8nKUGvx7XU

 

Share post
Tags: #Police AttackNandedShikh SamajVideoनांदेडमध्ये शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर तलवारीने हल्ला (व्हिडिओ)
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ३० मार्च २०२१

Next Post

सोन्याचा भावात 10 रुपयांनी घसरण तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ

Next Post
सोने - चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

सोन्याचा भावात 10 रुपयांनी घसरण तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group