Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भारतीय नाैदलाला अमेरिका देणार एफ-१८ विमाने

मारक क्षमता वाढणार; F 18 Plane News : एफ-१८ लढाऊ विमानांच्या समावेशामुळे नौदलाची मारकक्षमता वाढणार आहे.

by Divya Jalgaon Team
October 29, 2020
in राष्ट्रीय
0
america india news

नवी दिल्ली – भारत आणि अमेरिका यांच्यात मंगळवारी बेसिक एक्स्चेंज अँड को-ऑपरेशन मॅॅनेजमेंट (बेका) हा महत्त्वाचा करार झाला. या करारांतर्गत भारताला मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य पुरवण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेेने आता भारतीय नौदलाला एफ-१८ ही लढाऊ विमाने देऊ केली आहेत. उल्लेखनीय म्हणजे नौदलाने काही वर्षांपूर्वी ५७ एफ-१८ लढाऊ विमानांची मागणी केली होती. एफ-१८ लढाऊ विमानांच्या समावेशामुळे नौदलाची मारकक्षमता वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ या एफ-१८ लढाऊ विमानांची माहिती…

दोन आसनी, सुपरसॉनिक, सर्व प्रकारच्या हवामानात टिकाव धरणारे आणि अस्त्रे वाहून नेण्याची क्षमता.

सर्व प्रकारची अस्त्रे एफ-१८ वर तैनात करता येऊ शकतात.

प्रचंड वेगाने लक्ष्यभेद करण्याची क्षमता.

विमानाचा सर्वोच्च वेग 1,915 कि.मी. प्रति तास.

फायटर एस्कॉर्ट, फ्लीट एअर डिफेन्स, शत्रूचे हवाई संरक्षण छेदणे, हवाई टेहळणी अशी विविधांगी भूमिका निभावण्यास सक्षम.

इंजिनाचे प्रकार – टर्बोफॅॅन, जनरल इलेक्ट्रिक एफ-४०४.

मॅॅकडोनेल डग्लस (आता बोइंगचा भाग) आणि नॉर्थरॉप (आता नॉर्थरॉप ग्रुमन यांचा भाग) यांनी या विमानाची रचना केली आहे.

Share post
Tags: AmericaF-18 PlaneIndiaIndia Latest NewsMarathi NewsNew DelhiPlane
Previous Post

MI vs RCB : मुंबईकडून बंगळुरुचा 5 गडी राखून पराभव

Next Post

टीआरपी घोटाळ्यात वाॅव टीव्हीचाही सहभाग; आणखी एकाला अटक

Next Post
wow tv news

टीआरपी घोटाळ्यात वाॅव टीव्हीचाही सहभाग; आणखी एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group