Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कुल्फीचे पैसे मगितल्याचा राग आल्याने चार जणांकडून मारहाण

by Divya Jalgaon Team
March 25, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

जळगाव प्रतिनिधी । कुल्फी चे पैसे मगितल्याचा राग आल्याने चार जणांनी दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना 24 रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासमवाडीतील रहिवासी असलेले नयन अनिल भदाणे यांची अजिंठा चौफुली येथे लेटेस्ट मावा कुल्फी नावाची गाडी आहे. बुधवारी २४ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता ते नेहमीप्रमाणे आपल्या गाडीवर कुल्फी विक्रीचा व्यवसाय करीत होते. गाडीवर इरफान खान उर्फ इल्लू याच्यासह इतर ३ तरुण कुल्फी खाण्यासाठी आले. कुल्फीचे पैसे मगितल्याचा राग आल्याने आम्ही या एरियाचे दादा आहे, आम्हाला पैसे मागतो का म्हणत चौघांनी शिवीगाळ आणि मारहाण केली.

चौघांनी नयन याच्यासह त्याचा मावस भाऊ लोकेश अरुण वाणी व मावसा अरुण पांडुरंग वाणी यांच्यावर दगडफेक केली. दगडफेकीत नयन याचे डोके फुटले असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तरुणांकडून मारहाण सुरू असताना लोकेशने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ धाव घेत जमावाला पांगवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonकुल्फीचे पैसे मगितल्याचा राग आल्याने चार जणांकडून मारहाण
Previous Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, २५ मार्च २०२१

Next Post

31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने दस्त नोंदणीस राहणार सवलत

Next Post

31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने दस्त नोंदणीस राहणार सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group