Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रशांत नाईक यांची दक्षता समितीवर निवड

by Divya Jalgaon Team
March 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारित केले आहे.

जळगाव : येथील महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांची राज्य शासनाच्या दक्षता समितीवर जळगाव तालुक्यासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारित केले आहे.

या समितीचे अध्यक्ष शहराचे आमदार सुरेश दामु भोळे हे असून सह अध्यक्ष आमदार चंदू भाई पटेल आहेत. तरी सदर उर्वरित 15 अशासकीय सदस्य मध्ये मेहरूण येथील नगरसेवक तथा मनपाचे स्थायी समिती सदस्य प्रशांत सुरेश नाईक यांची शासनाने निवड केली आहे.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ही दक्षता समिती काम करणार असून नागरिकांच्या अडचणी सोडविणे, नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणे असे कार्य केले जाणार आहे. प्रशांत नाईक यांच्या निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी तसेच त्यांचे मित्र परिवार व सर्वपक्षीय घटकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Share post
Tags: JalgaonMarathi NewsPoliticalPrashant Naikप्रशांत नाईक यांची दक्षता समितीवर निवड
Previous Post

स्फोट : जिल्ह्यात आज 1093 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post

ऑटो रिक्षा चालकांना मिटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक

Next Post
ऑटो रिक्षा चालकांना मिटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक

ऑटो रिक्षा चालकांना मिटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group