शिरूर, प्रतिनिधी । शिरूर तालुका सह.खरेदी विक्री संघ नवीन इमारतीचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले आहे.
यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष.रवी बापू काळे,युवक तालुका अध्यक्ष. सागर राजे निंबाळकर, खरेदी-विक्री संघाचे सभापती.राजेंद्र नरवडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष.पंडित आप्पा दरेकर, लिगल सेल शहर अध्यक्ष. अँड. रविंद्र खांडरे ,सर्जेराव दसगुडे, खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती.शरदराव कालेवार गांधी कॉन्ट्रॅक्टर साहेब, मार्केट कमिटीचे संचालक सुभेदजी गुंदेचा, सर्जेराव दुसगुडे,शंकर नरवडे, सुजाता ताई नरवडे, मनिषा ताई शेलार, प्रतिभाताई नागवडे मार्केट कमिटीचे संचालक,प्रवीण शेठ चोरडिया,विश्वास काका ढमढेरे, बाळासाहेब नागवडे, शंकर कुरुंदळे, हाफिज भाई बागवान, रावसाहेब संकपाळ,राहिल शेख, सागर नरवडे,संतोष भंडारी ,आर्किटेक पवन गांधी, शंकर नरवडे, सुदिप गुंदेचा, प्रतिभाताई नागवडे, प्रदीप,शेखर कुरुंदळे
या मान्यवरांच्या उपस्थितीत भुमीपुजन सोहळ संपन्न झाला