Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरोना : जिल्ह्यात आज ९२१ रूग्ण बाधीत आढळले

by Divya Jalgaon Team
March 19, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ९२१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. यात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

जळगाव शहर- २७०, जळगाव ग्रामीण-६३, भुसावळ-३२, अमळनेर-०, चोपडा-१८१, पाचोरा-१९, भडगाव-१२, धरणगाव-६१, यावल-१८, एरंडोल-१२२, जामनेर-६७, रावेर-५, पारोळा-२४, चाळीसगाव-४३, मुक्ताईनगर-२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातून १ असे एकुण ९२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ७५ हजार ४१५ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६४ हजार ७१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार २२३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहर, भुसावळ आणि चोपडा तालुक्यातून प्रत्येकी २ तर धरणगाव तालुक्यातील १ असे सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर १ हजार ४७४ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: CoronaJalgaonMarathi Newsकोरोना : जिल्ह्यात आज ९२१ रूग्ण बाधीत आढळले
Previous Post

माझी शाळा, माझी जबाबदारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – सभापती सुवर्णा साळुंके

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next Post
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group