Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पतसंस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.सी.किंवा ओएव्हिएमद्वारे घ्याव्यात

by Divya Jalgaon Team
March 19, 2021
in जळगाव, प्रशासन
0
Divya Jalgaon

जळगाव – सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशाप्रमाणे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.सी.किंवा ओएव्हिएमद्वारे तात्काळ घेण्याबाबत राज्यातील पतसंस्थांच्या सर्व जिल्हा सहकारी फेडरेशन यांना कळविले आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरी / ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांना आणि पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था त्याचप्रमाणे उर्वरीत सर्व सहकारी संस्थांनी सन 2020-21 या वर्षातील त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च, 2021 च्या आत घ्यावी. वार्षिक सर्वसाधारण सभेत शासनाने आदेशीत केलेल्या अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करावी. असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संतोष बिडवई यांनी कळविले आहे.

Share post
Tags: #Divya Jalgoandivya newsजिल्ह्यातील सर्व नागरीपतसंस्था
Previous Post

कृषी वीज धोरणाच्या अंमलबजावणीस खान्देशात वेग, 38 हजार शेतकऱ्यांनी केला 37 कोटींचा भरणा

Next Post

तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटाचे लसीकरण पूर्ण करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आनंदाने घेतलेला नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटाचे लसीकरण पूर्ण करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group