Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

by Divya Jalgaon Team
March 16, 2021
in राज्य
0
मोठी बातमी : 10 - 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, वृत्तसंस्था : 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता वेबसाईटवर सराव संच मिळणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याविषयीची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही लिंक शेअर केली आहे. या लिंकवरूनच विद्यार्थ्यांना 10वी, 12वीचा सराव संच उपलब्ध होणार आहे.

कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमच पूर्ण करावा लागलाय. या सरावसंचामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास शिक्षण विभागानं व्यक्त केला आहे.

एप्रिल-मे महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत.

परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रश्न संच (Question Bank) उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार आहेत. परीक्षा कशा प्रकारे घ्यायच्या याबाबत राज्य सरकारकडून तयारी सुरु आहे. यासाठी सरकारने समिती देखील नेमली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक याआधी जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार असून दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे.

Share post
Tags: #Varsha Gaikwad10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमीEducationMarathi NewsMumbai
Previous Post

रेल्वेमध्ये झोपून प्रवास करणाऱ्यांवर लागणार अधिक भाडे?

Next Post

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post
हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group