Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आदर्श नगरात पिता-पुत्राच्या आत्महत्येनंतर आईचा ही उपचारादरम्यान मृत्यू

by Divya Jalgaon Team
March 13, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
ट्रॅक्टरच्या धडकेत रिंगणगावचा तरुण जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आदर्श नगरात राहणाऱ्या पिता-पुत्राच्या आत्महत्येनंतर आईचा ही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःख घटना घडली आहे. याप्रकरणी सोनार कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

जळगाव शहरातील आदर्श नगरातील प्लॉट क्रमांक १९० येथे दीपक रतीलाल सोनार (वय-६५), पत्नी श्रध्दा दीपक सोनार (वय-६०) आणि मुलगा परेश दीपक सोनार (वय-३५) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गत दोन दिवसांपासून त्यांची पत्नी न्यूमोनिया झाल्यामुळे एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होता. सायंकाळी जावाई व मुलगी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आदर्श नगरातील घरी आले. वडील दीपक रतीलाल सोनार (वय ६५) व भाऊ परेश दीपक सोनार (वय ३४) यांचे मृतदेह त्यांना आढळून आल्याने रूपालीने एकच आक्रोश केला.

याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आज सकाळी दोघांवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.

त्यातच आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास उपचारार्थ दाखल असलेल्या श्रध्दा सोनार यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  यामुळे आदर्श नगरातील सोनार कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share post
Tags: crimeJalgaonआदर्श नगरात पिता-पुत्राच्या आत्महत्येनंतर आईचा ही उपचारादरम्यान मृत्यू
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, १३ मार्च २०२१

Next Post

राष्ट्रवादी महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची निवड

Next Post
राष्ट्रवादी महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची निवड

राष्ट्रवादी महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group