Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोठा स्फोट : जिल्ह्यात आज ९५४ रुग्णांना कोरोनाची लागण

by Divya Jalgaon Team
March 11, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरात आज रात्रीपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावला असला तरी याचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९५४ कोरोना बाधीत आढळून आले असून यात जळगाव शहरातील ३१० पेशंटचा समावेश आहे.

जळगाव शहर- ३१०, जळगाव ग्रामीण-४२, भुसावळ-७०, अमळनेर-१८, चोपडा-१२१, पाचोरा-१७, भडगाव-२१, धरणगाव-५७, यावल-३०, एरंडोल-९८, जामनेर-३१, रावेर-९, पारोळा-७, चाळीसगाव-७२, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१५ आणि इतर जिल्ह्यातून ४ असे एकुण ९५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आज जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात एकुण ६७ हजार ६८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६ हजार २४८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी दोन तर चोपडा आणि बोदवड तालुक्यातून प्रत्येकी एक असे एकुण ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Share post
Tags: #Today Gold Rate#Total RecordCoronaJalgaonमोठा स्फोट : जिल्ह्यात आज ९५४ रुग्णांना कोरोनाची लागण
Previous Post

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय दुर्दैवी- अभाविप (व्हिडिओ)

Next Post

मोठा बदल : MPSC परीक्षा आठवड्याभरातच होणार, तारीख उद्या जाहीर होणार

Next Post
कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आनंदाने घेतलेला नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मोठा बदल : MPSC परीक्षा आठवड्याभरातच होणार, तारीख उद्या जाहीर होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group