Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उन्नती महिला मंडळ यांच्यातर्फे कर्तृत्वान महिलांचा सत्कार

by Divya Jalgaon Team
March 11, 2021
in जळगाव, सामाजिक
0
उन्नती महिला मंडळ यांच्यातर्फे कर्तृत्वान महिलांचा सत्कार

पाचोरा (अनिल येवले) – शहरातील उन्नती महिला मंडळ व अखिल भारतीय महिला समाज प्रबोधन संस्था यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त लाडशाखीय वाणी समाजातील विविध महिलांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला असून त्यात कोंडवाडा गल्ली येथील मिठा बाई प्राथमिक शाळा येथील आदर्श शिक्षिका भारती बागड (पिंगळे) यांना नुकताच राज्य शासनातर्फे सावित्रीबाई फुले जिल्हा आदर्श शिक्षक विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला.

तसेच वैशाली भिकन येवले यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी अनेक संकटांना तोंड देत आपला स्वतःचा उदरनिर्वाह करून वेळप्रसंगी त्यांनी घरगुती उद्योग चालू केले व आपल्या मुलांचा सांभाळ केला व कुठलाही आधार नसताना घर सांभाळले त्याच प्रकारे विद्या संजय कोतकर कै. पि. के. शिंदे प्राथमिक विद्यालय येथे शिक्षिका असून विज्ञान या विषयाची आवड असून त्यामध्ये त्यांनी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम करून विद्यालय मार्फत त्यांनी राज्यस्तरीय भाग घेऊन त्यामध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले.

लोहटार येथे सरपंच झालेल्या मनीषा महाल पुरे व उत्कृष्ट गायिका म्हणून महाराष्ट्र राज्य मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या संगीता लाड या लाडशाखीय समाजातील पुरस्कार मिळालेले व भारती बागड (पिंगळे) विद्या कोतकर वृषाली येवले या महिलांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार उन्नती महिला मंडळ अध्यक्ष संगीता येवले व महिला मंडळ सदस्य प्रणिता येवले, मनीषा येवले, नीता शेंडे, मीना शेंडे, अनघा येवले, वैशाली तरटकर, सविता चिंचोले व अंजली सिनकर या लाडशाखीय वाणी समाजातील महिलांनी सत्कार केला.

Share post
Tags: Chopda NewsDivya Jalgaon NewsmahiladinMarathi Newsउन्नती महिला मंडळलाडशाखीय वाणी समाज
Previous Post

कोरोनाच्या वाढता प्रदुर्भावाने १५ मार्चपर्यंत विद्यापीठ राहणार बंद

Next Post

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय दुर्दैवी- अभाविप (व्हिडिओ)

Next Post
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय दुर्दैवी- अभाविप (व्हिडिओ)

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय दुर्दैवी- अभाविप (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group