Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील पांडे चौक परिसरातील दुचाकी लंपास

by Divya Jalgaon Team
March 10, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकीची लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पांडे चौक परिसरात असलेल्या पार्किंगला अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना 9 रोजी मंगळवारी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या असोदा गावातील सुदर्शन सुधाकर पाटील (वय-३६) हे जळगाव शहरातील पांडे चौकातील लुंकड टॉवर येथे हिमालाया कंपनीत सेल्समनचे काम करतात. आसोदा ते जळगाव जाण्यायेण्यासाठी ( एमएच १९ बीडब्ल्यू ०३९९) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे 9 रोजी मंगळवार रोजी दुपारी ३.३० वाजता दुचाकी पार्किंग करून लावली होती. सायंकाळी ६.३० दुचाकीजवळ गेले असता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. पांडे चौकात दुचाकीचा शोध घेतला परंतू मिळून आली नाही. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल केली.

आज बुधवार १० मार्च रोजी सकाळी दुचाकी मालक सुदर्शन पाटील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना मिलींद सोनवणे करीत आहे.

Share post
Tags: Bike RobberycrimeJalgaonजळगावातील पांडे चौक परिसरातील दुचाकी लंपास
Previous Post

जळगावातील समता नगरातील 21 वर्षीय तरुणावर चॉपर हल्ला

Next Post

“शावैम” मधील वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम

Next Post
“शावैम” मधील वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम

"शावैम" मधील वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group