Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील समता नगरातील 21 वर्षीय तरुणावर चॉपर हल्ला

by Divya Jalgaon Team
March 10, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
तांबापुरात लग्न समारंभात नाचत असतांना एकावर चाकू हल्ला

जळगाव प्रतिनिधी । दोघांमध्ये भांडण चालू असतांना मध्यस्ती करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून चॉपर हल्ला केल्याची घटना 9 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबळ परिसर येथील समता नगर येथे राहणारे विक्की रविंद्र इंगळे (वय-२१) हे मित्र मोन्या (पुर्ण नाव माहित नाही) याच्या सोबत महाबळ येथे फिरण्यासाठी ९ मार्च रोजी रात्री ९ वाजता गेले.

समता नगरातील बाबासाहेब पुतळ्याजवळ अशफाक पटेल आणि जयेश कोळी दोन्ही रा. समता नगर यांच्यासोबत मोन्याचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावरून कशाला भांडण करता असे विक्की बोलल्याचा राग आल्याने जयेशने शिवीगाळ करून चॉपरने उजव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. तर अशफाक पटेल यांने चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

घाबरून विक्की हा धामणगाव वाडा चौकात असलेल्या मित्रांनी विक्कीला जखमीवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विक्की इंगळे याच्या फिर्यादीवरून जयेश कोळी व अशफाक पटेल यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुशिल चौधरी करीत आहे.

Share post
Tags: crimeMarathi NewsSamta Nagarजळगावातील समता नगरातील 21 वर्षीय तरुणावर चॉपर हल्ला
Previous Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, १० मार्च २०२१

Next Post

जळगावातील पांडे चौक परिसरातील दुचाकी लंपास

Next Post
जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकीची लंपास

जळगावातील पांडे चौक परिसरातील दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group