Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ महिला महाविद्यालयाला नॅक’ ची ‘A’ ग्रेड (व्हिडिओ)

by Divya Jalgaon Team
March 3, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ महिला महाविद्यालयाला नॅक’ ची ‘A’ ग्रेड (व्हिडिओ)

जळगाव – येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयाला बंगळूर स्थित नॅक या अग्रनामांकित संस्थेने ‘A’ ग्रेड हे मानांकन प्रदान केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आज देण्यात आली.

हे केवळ संस्थेच्या, महाविद्यालयाच्याच नव्हे तर संपूर्ण खान्देशासाठी अभिमानाची बाब आहे. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईशी संलग्न असलेले हे महाविद्यालय उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्वस्तरातील विद्यार्थ्यांच्या थेट घरापर्यंत शिक्षणाची गंगा घेवून जात असल्यामुळे आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नाचा घाव देणारे महाविद्यालय म्हणून ते विद्यार्थीप्रिय झालेले आहे.

या महाविद्यालयाची विद्यार्थीभिमुखता आणि समाजाभिमुकता नॅक ला खूप भावली. सावित्रीबाई फुले विद्यार्थी सहाय्यक योजना सायकल बँक योजना / मुठभर धान्य योजना/ सावित्रीबाई फुले वाचक चळवळ/आपकी अदालत/ निरुत्ती युवा फोरम /अर्थसंकल्पाचे विश्लेषण अनुवादकी पाठशाला / रॉक म्युझीयम/ इंग्रेजी रेमिडेयील कोर्स /भाषा प्रयोग शाळा / विविध सामाजिक, शैक्षणिक व शासकीय संस्थाशी असलेले ऋणानुबंध प्रबोधनाचा जागर घालणारे असंख्य कार्यक्रम / दत्तक ग्राम/ माजी विद्यार्थ्याचे व पालकाचे महाविद्यालया प्रति असलेले जैविक संबंध या सर्व गोष्टीचे नॅकने विशेष कौतुक केले.

त्यासाठी संस्थचे अध्यक्ष प्रा.ए.पी.चौधरी, सचिव प्रा.बी.एम.महाजन यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री नेमाडे, नॅक समन्वयक डॉ.सतिश जाधव व नॅक सेक्रेटरी डॉ.एच.व्ही.चव्हाण यांनी अविरत व योग्य दिशेने केलेल्या परिश्रमाला सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी तितक्याच उत्स्फुर्तपणे केलेल्या सहकार्यामुळेच हे यश मिळू शकले अशी आवना आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणात कौतुक होते आहे.

Share post
Tags: best collegeDivya Jalgaon Newsjalgaon collegeअरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळमहिला महाविद्यालयाला नॅक' ची 'A' ग्रेड
Previous Post

सर खाकीला दुखवु नका, पगार नाही हो पुरत पोलिसांना (व्हिडिओ)

Next Post

शेतकरी बांधवांना दिवसा, पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता – मुख्यमंत्री

Next Post
शेतकरी बांधवांना दिवसा, पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता – मुख्यमंत्री

शेतकरी बांधवांना दिवसा, पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group