Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राज्य मंडळाने आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

by Divya Jalgaon Team
March 2, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
exam pospond

A few blank sheets ready for been filled in a exam.

मुंबई, वृत्तसंस्था : राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन बोर्डानेही (आयसीएसई) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा ५ मे ते ७ जूनपर्यंत, तर बारावीची परीक्षा ८ एप्रिल ते १६ जूनपर्यंत होणार आहे.

आयसीएसई मंडळाने साेमवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेचे वेळापत्रक आयसीएसईच्या www.cisce.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही परीक्षा घेताना कोरोनासंदर्भात केंद्रांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.

Share post
Tags: #10th#12thExamMarathi NewsMumbaiबारावीचे वेळापत्रक जाहीरराज्य मंडळाने आयसीएसई बोर्डाचे दहावी
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २ मार्च २०२१

Next Post

भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविणाऱ्या दोघांचा पोलिसांचा शोध सुरू

Next Post
भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविणाऱ्या दोघांचा पोलिसांचा शोध सुरू

भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविणाऱ्या दोघांचा पोलिसांचा शोध सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group