Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुंबई हाय अलर्ट: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा

by Divya Jalgaon Team
October 27, 2020
in राज्य
0
mumbai high alert

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईमध्ये हल्ला ड्रोन किंवा मिसाइलच्या माध्यमातून मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. गुप्तचर विभागाच्या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी करुन सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, गुप्तचर विभागाचे इनपुट लक्षात घेता पोलिसांनी मुंबईमध्ये कोणत्याही फ्लाइंग ऑब्जेक्ट (उडवले जाणारे उपकरणे इत्यादी)वर बंदी घातली आहे.

मुंबई पोलिसांच्या डिप्टी कमिश्नर (ऑपरेशन) च्या कार्यालयाने जारी केलेल्या सतर्कतेनुसार दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही लोक ड्रोन, रिमोट ऑपरेट मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरियल मिसाईल किंवा पॅरा ग्लायडरच्या माध्यमातून हा हल्ला करू शकतात. अलर्टमध्ये ही देखील शंका व्यक्त केली आहे की, दहशतवादी गर्दीच्या ठिकाणी आणि व्हीव्हीआयपीला निशाणा बनवू शकतात. कायदा व्यवस्था बिघडवण्यासोबतच सार्वजनिक संपत्तीलाही नुकसान पोहोचवले जाऊ शकते.

Share post
Tags: High AlertMumbai News
Previous Post

2 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

Next Post

खा. संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी

Next Post
crime news

खा. संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group