शिरसोली (अशोक पाटील) – शिरसोली चिंचोली जि प सदस्य धनुबाई वसंतराव आंबटकर यांचे गटात विविध विकास कामांचा शुभारंभ झाला असुन काही कामांची सुरवात झालेली आहे तर काही कामे प्रस्थापित ही असल्याने कामांचा मान्यतेची प्रक्रिया चालू आहे.
सध्या सुरू असलेली कामे पाझरपोळ कुसुंबा येथे ८.५ लक्ष अंगणवाडी, शिरसोली मोहाडी रस्ता ३० लक्ष ,शिरसोली प्र न स्मशान भुमी बैठक व्यवस्था ३ लक्ष ,शिरसोली प्र बो बैठकी साठी बाकडे २ लक्ष, शिरसोली प्र न जि प शाळा खोली बांधकाम ८.५ लक्ष , वसंतदादा चौक सुशोभिकरण करण्यासाठी ३ लक्ष , शिरसोली प्र न पोलीस पाटील यांचे गल्ली काँक्रिटीकरण २.५ लक्ष तसेच प्रस्थापित कामे शिरसोली प्र न शाळा येथे शाळा खोली बांधकाम ९ लक्ष, शिरसोली मोहडी रस्ता वाढीव ३१ लक्ष ,शिरसोली प्र न स्मशान भुमी प्लेवर ३ लक्ष, शिरसोली प्र न अशोक नगर श्रीकृष्ण मंदीरा जवळ प्लेवर १.१० लक्ष , शिरसोली प्र बो प्रा उपकेंद्र दुरुस्ती १ लक्ष , शिरसोली प्र न जि प शाळा दुरुस्ती ३ लक्ष,शिरसोली मुस्लिम कब्रस्तान बैठक व्यवस्था ३ लक्ष , शिरसोली प्र न शौचालय २ लक्ष , शिरसोली प्र बो शौचालय २ लक्ष , उमा महेश्वर उमाळा येथे प्लेवर २ लक्ष लवकरच अजुन कामांना वेग मिळणार आहे अशी माहिती मिळाली असुन नियोजन सदस्य म्हणून अतिरिक्त निधी मिळू शकते.